Marathi Status On Life

Marathi Status On Life
Marathi Status On Life

Life Status In Marathi is told you who to live your life fully. Life is the most prestigious thing in this world that's why peoples want to show their life moments through a status on whatsapp or other social media sites like Facebook, Instagram, etc.
 1. Life एक Joke आहे म्हणून हसत राहा आणि जगत राहा 
 2. ते जीवनच काय जात तुमी काही Risk नाही घेत 
  Marathi Status On Life
  Marathi Status On Life Success
 3. Risk म्हणजेच खरे जीवन आहे ज्याचा जीवनात Risk  नाही त्याचे जीवन हे जीवन नाही 
 4. जीवन हे खूपच छोटे से आहे मनून त्या लोकांन सोबत जगा जे तुमची कदर करतात.
  Marathi Status On Life
  Marathi Status On Life For Successful Peoples
 5. प्रत्येक शण जगा कारण कोणता शण आपल्यासाठी आखरी असेल हे सांगता नाही येत.
 6. मित्र तर ते असतात जे तुमचा सोबत असले तर तुमि फक्त happy असता.
 7. ख़ुशी हे बाहेर नसते आपलाच अंडर असते मानून दुसऱ्या कोणावर आपल्या ख़ुशी साठी अवलंबून राहू नका 
  Marathi Status On Life
  Marathi Status On Life Risk
 8. हे जीवन फक्त तुमच आहे म्हणून याला दुसरा कोना सोबत Compare करून खराब करू नका 
 9. तुमी Unique आहा हे लकसात ठेवा आणि स्वताला कधीच कोना सोबत compare नका करू 
  Marathi Status On Life
  Marathi Status On Unique Life
 10. कोणा कडून खूपच जास्त अपेकसा आणि कोना वर खूपच जास्त विसवास कधीच करू नका कारण हेच खूपच जास्त तुमाला एक दिवस खूप Hert करून शकते
 11. जीवन हे एकाद्या साबणा सारखे आहे हातातून कधी फीसलेलं काही सांगता नाही येत 
 12. जीवन जगणे खूप मोठी गोष्ट आहे कारण काही लोक तर फक्त जिवंत असतात 

Marathi Status On Life Attitude

 1. जेवा पर्यंत तुमी चुकीच्या व्यक्ती च्या दूर नाही होणार, तंव पर्यंत तुमाला तुमचा साठी बरोबर व्यक्ती नाही भेटलं.
  Marathi Status On Life Attitude
  Marathi Status On Life Attitude
 2. प्रत्येक दिवस हा आपली Life बदलण्यासाठी येतो म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा 
 3. जीवन तुमाला नेहमी दुसरा मोका देत असते गरज असते तर फक्त त्याला ओडकण्याची 
 4. तुमी जर तुमचा Life वर प्रेम करत असाल ना तर हे Life पण तुमचा वर खूप प्रेम करेल बर का 
  Marathi Status On Life Attitude
  Attitude Life Status In Marathi
 5. तुमची Life हे तुमच्या कामाचे Reflection आहे, तुमाला तुमची Life बदलायची असेल तर तुमचे काम बदला 
 6. लोक तुमचा चांगल्या नाही फक्त खराब गोष्टी आठवण ठेवत असतात बर का 
 7. तुमच शांत राहणंच तुमचा शत्रून साठी सर्वात मोठा आवाज असतो जे त्याचा कानात नेहमी वाजत असते 
  Marathi Status On Life Attitude
  Marathi Status On Attitude Life
 8. तुमच शांत राहणंच तुमचा सर्वात मोठा बदला आहे बर का 
 9. फक्त आणि फक्त हा दिवस खराब होता बर का हे Life नाही 
 10. तुमाला जीवनात कधीच काही Free मधी नाही भेटत, त्यासाठी काही तरी करावं लागते बर का 
  Marathi Status On Life Attitude
  Marathi Attitude Images 
Related Posts - Best Marathi Status
                         Love Marathi Status

Marathi Status On Love Life

 1. आपण समोरचासाठी काय काय करत असतो हे त्याला तव पर्यंत कडत नाही जव पर्यंत आपण त्या गोष्टी कर्ण बंद नाही करत 
  Marathi Status On Love Life
  Marathi Status On Love Life
 2. खर जीवन तर तेच आहे जात प्रेमच प्रेम आहे 
 3. मी आणि तू म्हणजेच जीवन ( Life )
 4. तू ते गोष्ट आहे जे मला माझा जीवना मधी पाहिजे म्हणजे पाहिजेच 
  Marathi Status On Love Life
  Love Life Marathi Status
 5. तू माझा जीवना चे सर्वात गोड गोष्ट आहे वेळे 
 6. जीवन हे खर तर अपल्याला कोणावर तेरी मन भरून प्रेम कराल दिले आहे 
 7. प्रेम कर्ण शिका कारण तेच प्रेम तुमाला नेहमी जवान ठेवेल बर का 
  Marathi Status On Love Life
  Life Marathi Status On Love
 8. तुमी जर कोणावर खरंच प्रेम करत असाल तर तुमाला या जगात सर्वात जास्त भीती त्या व्यक्ती ला गमवायची असते .....
 9. दुसरा कोणावर प्रेम कर्ण आधी त्याचा वरून १० पट जास्त स्वतावर प्रेम करा मग बगा सर्वे कसे तुमचा प्रेमात वेळे होतात  
  Marathi Status On Love Life
  Love Marathi Status On Life
 10. या जगात सर्वात महत्वाची गोष्ट जे सर्वाना आली पाहिजे ते म्हणजे कोणावर किती प्रेम करावा आणि कोणावर प्रेम नाही कराव

Marathi Status On Life Sad

 1. या जीवनात तुमी कोणासाठी किती पण चांगल्या गोष्टी करा पण एक खराब गोष्ट जरी तुमचा मूळ त्याचा सोबत झाली तर ते तुमचा सर्व चांगल्या गोष्टी विसरून जाणार 
  Marathi Status On Life Sad
  Marathi Status On Life Sad
 2. शांत डोकं आणि happy life हे एका मेका चे Best Friend असतात बर का   
 3. दुखी नका होउ कारण जे होणार होत ते झाल, आणि या जीवनात जे होत ते चांगल्या साठीच होत
 4. तुमी कोणाची काळजी करत असाल तर समजून जा के पुळे खूप Hert होणार आहे तुमाला 
  Marathi Status On Life Sad
  Sad Life Status In Marathi
 5. जीवन तर सुरूच राहेल तुझा सोबत पण आणि तू नसल्या वर पण 
 6. ज्याचा मनात जेवढे जास्त दुःख असते ते तितकेच जास्त हसत असतात छोटा छोटा गोष्टी वर पण 
 7. एकटा चालणं शिका आणि नेहमी हसणं शिका जीवन मस्त चालेल बर का 
  Marathi Status On Life Sad
  Marathi Sad Life Status
 8. एवढे लक्षात ठेवा प्रेम आणि दुःख या दोन गोष्टी या जगात कधीच लपवता नाही येत  
 9. जीवन जगणे हे कधीच सोपे नसते म्हणून स्वतःचा Smile मागे आपले दुःख आणि दर्द लपवन शिका खूप कामात पडेल बर का 
  Marathi Status On Life Sad
  Sad Status On Marathi For Life
 10. या जगात सर्वच कधी ना कधी आपल्याला सोडून जाणार आहेत म्हणून कधी कोणाला जीव वरून जास्त जीव नका लाउ बर का 

Marathi Status On Life Whatsapp Status

 1. तुमी जे करता तेच तुमाला फळ म्हणून पुडे जाउन मिडेल बर का 
  Marathi Status On Life Whatsapp Status
  Marathi Status On Life Whatsapp Status
 2. जीवन फक्त जगू नका त्याला बनवा, घडवा, आणि बदला 
 3. तुमी या जगासाठी काही पण करा शेवटी ते तुमी केलेल विसरतीलच 
  Marathi Status On Life Whatsapp Status
  Life Whatsapp Status In Marathi
 4. फक्त तुमीच तुमचं जीवन चांगले करू शकता म्हणून आई बाबा ना नाही स्वताला दोष द्या तुमचा आज चा परिस्तिथीसाठी 
 5. या जगात तुमाला नाव ठेवणारी लोक खूप असतील, पण त्यांना कधीच काही बोलू नका, कारण नाव तेच ठेवतात जे तुमाला त्याचा वरून मोठा समजतात 

Marathi Status On Life For Whatsapp

Marathi Status On Life For Whatsapp
Whatsapp Status On Marathi Life

 1. ज्याला स्वताचा Nature आवडतो ना आणि जो नेहमी स्वताचा गोष्टीन वर Satisfy असतो तो नेहमी happy असतो 
 2. जो नेहमी काही ना काही करत राहतो ना तोच या जगात काही नाव करू शकतो 
 3. Respect तर फक्त त्याची असते ज्याचा कळे पैसे आणि power असते 
 4. Tension ला खतम करा नाही तर एक दिवस हाच Tension तुमाला खतम करेल बर का 
  Marathi Status On Life For Whatsapp
  Whatsapp Marathi Images 
 5. तुमचे सर्व स्वप्ने आजच पूर्ण करा नाही तर हे सर्व स्वप्ने फक्त स्वप्नेच बनून राहतील बर का 

Whatsapp Status On Life In Marathi

Whatsapp Status On Life In Marathi
Whatsapp Status On Life In Marathi

 1. आपले जीवन हे मन भरून आणि जस जगायचं तस जगा नाही तर ते संपून पण जाणार आणि तुमाला कळेल पण नाही 
 2. या जगात सर्वाना फक्त ख़ुशी पाहिजे पण त्या ख़ुशी पर्यंत पोहोचवणारा दर्द नाही पाहिजे 
  Whatsapp Status On Life In Marathi
  Whatsapp Status In Marathi
 3. हे नेहमी ध्यानात ठेवा के इंद्रधनूस नेहमी पाण्यातच निगतो, तसच आपल्यात ला खरा व्यक्ती पण कठीण वेळात निगतो 
 4. तुमचा जीवनात कोणाला एवढे पण importance देउ नका के ते तुमाला Important समजन सोळुन देतील
  Whatsapp Status On Life In Marathi
  Marathi Whatsapp Status 
 5. यश तुमाला हे एकटात मिळू शकते पण अपयश हे तुमाला नेहमी सर्वा समोरच मिळेल हे नेहमी लकसात ठेवा 
  Whatsapp Status On Life In Marathi
  Successful Life Whatsapp Status In Marathi

Some Related Posts - Royal Attitude Status In Hindi

Attitude Life Status In Marathi

 1. जीवन हे १० % फक्त तुमचा सोबत काय काय होत याचावर असते आणि ९०% तुमी त्या गोष्टीन वर काय प्रतिक्रिया देता त्याच्यावर असते 
  Attitude Life Status In Marathi
  Attitude Life Status In Marathi
 2. ते गोष्ट कधीच निवडू नका जे या जगाला आवडेल ते गोष्ट निवडा जे तुमाला एवढे मोठे करेल के पूर्ण जग तुमाला पसंद करेल 
 3. या जगात जे काही होते ते तुमाला तुमचा येणार जीवनातल्या वाईट वेळेसाठी Ready करत असते 
 4. जीवनात जे काही होते ना ते तुमचा चांगला साठीच होत असते फक्त त्यात ते चांगली गोष्ट बगता आली पाहिजे 
 5. तुमचा Life वर प्रेम करा आणि तुमाला जसा Life वर प्रेम आहे तशी Life जगा 

Sad Life Status In Marathi

 1. कोणावर कधीच Depend राहू नका कारण या जगात कोणी पण कधी पण तुमाला सोडून जाउ शकतो बर का 
  Sad Life Status In Marathi
  Sad Life Status In Marathi
 2. लक्षात ठेवा फक्त हा दिवस खराब होता तुमची पूर्ण Life नाही........
 3. चांगले कपडे बगुन कधीच कोणाला Respect देउ नका कारण कपडे त्याचा खरा nature नाही सांगू शकत बर का  
 4. कोणाला कधीच दोष देउ नका कारण तुमीच त्याचा कडून जास्त अपेक्स ठेवल्या होत्या 
  Sad Life Status In Marathi
  Sad Whatsapp Status In Marathi
 5. जेवा लोक बोलतात ना तू हे काय करत आहे, तू हे नाही करू शकत तर बस एक मस्त सी Smile द्या, ते स्वता जडून खाक होतील बर का 

Marathi Status On Life Sms

 1. तुमी काय काय गमवले आहे याचा वर ध्यान दिल्या पेक्ष्या तुमी आता काय कमाऊ शकता त्याचा कळे लक्ष्य द्या 
  Marathi Status On Life Sms
  Marathi Status On Life Sms
 2. नेहमी लक्षात ठेवा जे आज तुमाला Respect देत आहेत ना तेच तुमी Life मधी Fail झाल्यावर तुमचा कडे बगतील पण नाही 
 3. लक्ष फक्त त्या गोष्टीं कळे द्या जे तुमचासाठी खरंच Important आहे त्या गोष्टीं कळे नाही जे लोकांना वाटते तुमचा Important आहेत 
  Marathi Status On Life Sms
  Sms Life Status In Marathi
 4. कोणासाठी पण Stress घेउ नका कारण ते लोक त्या लायकी चे नाही बर का 
 5. एकच चूक जर तुमी परत परत करत असाल म्हणजे खरंच तुमी खूप मोठे वेळे आहा बर 
  Marathi Status On Life Sms
  Life Images In Marathi

Marathi Status On Life Partner

 1. प्रेमात वयाच्या आधी पडणं म्हणजे पुढे जाउन एक साद जीवन जगणे जे सर्वे जगतात 
 2. प्रेम हे अशी गोष्ट आहे जे आपल्याला कधी जगणं शिकवते तर कधी जगणं सोडून देणं 
  Marathi Status On Life Partner
  Marathi Status On Life Partner
 3. तुमचा Past Experience मुळे तुमच आज खराब करू नका कारण प्रेतेक व्यक्ती सारखा नसतो बर का 
 4. जीवनात तर बस आसा Life Partner पाहिजे जो बोल्या पाहिजे तूच माझी/ माझ Life/ जीवन आहे 
  Marathi Status On Life Partner
  Life Partner Status In Marathi
 5. Boyfriend कडून स्वताला बायको बोलून घेनात जो आनंद भेटतो ना तो या जगात कुटच नाही सापडत 

Marathi Status Life One Line

 1. खरे गोष्टी नेहमीच खूप मन दुखावतात बर का 
  Marathi Status Life One Line
  Marathi Status Life One Life
 2. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करणे हे आज काल सर्वात मोठी बिमारी बनली आहे 
 3. जगा पण कोणता तरी मोठ्या कारणासाठी जगा, नाही तर तुमच जगणं हे जगणं नाही बर का 
  Marathi Status Life One Line
  One Line Marathi Status On Life
 4. या जगात सर्व गोष्टी एकदा तरी करून बगा कारण हे एकदाच मिळते बर का  
  Marathi Status Life One Line
  One Line Life Status In Marathi
 5. सतत बदलत राहणे हे या जीवनाचे नियम आहे, तरी जो स्वताचा Past आणि Present मधीच जगत असतो तो एक दिवस बरबाद होतो बर का  

Life Status In Marathi Font

 1. या जगात सर्वात महत्वाची गोष्ट जे तुमाला आलीच पाहिजे ते म्हणजे तुमच प्रेम पुढचाला दाखवणे 
  Life Status In Marathi Font
 2. अपल्याला हे जीवन लोकांना प्रेम देना साठी दिला आहे मानून दुसऱ्यान वर प्रेम कर्ण शिका 
 3. देव तुमाला जीवन जगण्या चे २ Option देते एक प्रेमात जगण्याचे तर दुसरे भीत भीत जगण्याचे, पुळे तुमचा वर असते के तुमि कोणता option निवडता 
 4. जे कठीण असते तेच तुमचा जीवनसाठी सर्वात Best असते बर का 
  Life Status In Marathi Font
  Whatsapp Marathi Images
 5. Risk घेणे हे तुमचा जीवन साठी खूप जास्त कामाचे असते काही नाही केल्या वरून 

Happy Life Status In Marathi

 1. आता माझा वेळ आला आहे खुश होण्याचा भावांनो 
  Happy Life Status In Marathi
  Happy Life Status In Marathi
 2. ख़ुशी तर ते असते जात आपले Friends आणि Family सोबत असते बाकी तर बस Normal दिवस असतात 
 3. हैप्पी राहणं शिका कारण हे जीवन खूपच छोटेसे आहे, वेळ पण खूप कमी आहे
 4. साध्या आणि चांगल्या लोकान सोबत राहिल्या पेक्ष्या वेळे आणि खुश लोकांत राहा जीवन मस्त जाणार बर का 
  Happy Life Status In Marathi
  Marathi Status On Happy Life
 5. प्रेतेक Moment हा Enjoy कर्ण शिका म्हणजे Life मस्त जाणार बर का 

Boring Life Status In Marathi

 1. मला कधी कधी वाटतं के Boring हा शब्द माझे जीवन बगूनच लिहिला आहे के काय 
  Boring Life Status In Marathi
  Boring Life Status In Marathi
 2. माझे जीवन तर बस काम काम करत संपत आहे करावं काय काही समजत पण नाही आहे 
 3. माझासाठी Life म्हणजे Boring 
 4. माझा जीवन = बोरिंग  
 5. बोरिंग म्हणजे माझे जीवन 

Single Life Status In Marathi

 1. मराठी मुलगा जरी Single असला ना तेरी तो कोणाच्या नाही तर कोणाच्या प्रेमात असतोच बर का 
  Single Life Status In Marathi
  Single Life Status In Marathi
 2. मराठी मुला मुली चा Swag पण कमाल असतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही डायरेक्ट नवरा बायको करतात नाही तर Single राहतात 
 3. मराठी मुलगा Single असला तेरी असा दाखवतो जसा के त्याचा मागे १००० पोरी लागेल आहेत के काय 
 4. आमी मराठी मूल सिंगल अहो कारण आमी मुलींची Respect करतो बर का 
  Single Life Status In Marathi
  Marathi Status On Single Life
 5. एक असतात सिंगल आणि काही असतात माझा सारखे भयानक सिंगल 

Enjoy Life Status In Marathi

 1. जीवन Perfect नसले तरी चालेल पण त्यात Enjoyment पाहिजे म्हणजे पाहिजेच 
  Enjoy Life Status In Marathi
  Enjoy Life Status In Marathi
 2. ज्येवा तुमी तुमचे जीवन हसत काढताना तेच तुमचा जीवनाचे सर्वात मोठी Success असते बर का 
 3. हैप्पी Life नसते हैप्पी तर ते दिवस असतात जात आपण मन भरून जगात असतो 
 4. हैप्पी Life म्हणजे मनाची शांती आणि ख़ुशी 
  Enjoy Life Status In Marathi
  Marathi Status On Life Enjoy
 5. या जगात जर तुमाला Enjoy करता नाही येत म्हणजे तुमाला काहीच नाही येत 

Best Life Status In Marathi

 1. दुसऱ्यानंसाठी चांगले करा कारण तेच चांगल्या गोष्टी एक दिवस तुमाला १००० पटीने वापस मिळतील 
  Best Life Status In Marathi
  Best Life Status In Marathi
 2. तुमाला जर जीवनात सुखी राहायचे आहे, तर सुख बाहेर नाही, स्वता मधी शोधा मग ते नकीच मिळेल 
 3. जीवनात सुखी जीवन मेळवून काही फायदा नाही जर तुमी त्या मधी खुश नाही 
 4. जो आपल्या सोबत चांगला त्याचासाठी मी पण चांगला 
 5. मी कधी कोणाचा खेटे जात नाही पण असे नका समजू के तुमी माझा खेटे गेले तर मी चूप छाप राहेल बर का 

College Life Status In Marathi

 1. कॉलेज चे हे दिवस फक्त ४ ५ वर्ष्या चे आहे नंतर तर lifetime फक्त कामच काम आहे म्हणून म्हणतो फुल्ल Enjoy करा भावांनो ते पण मस्त 
  College Life Status In Marathi
  College Life Status In Marathi
 2. कॉलेज ते स्वर्ग आहे कारण तीत अप्सराच अप्सरा आहेत 
 3. आभास कराल नाही आमी तर फक्त पोरी बगाला कॉलेज जायचो राव 
 4. रोज कॉलेज तोच जातो ज्याची Item कॉलेज ला रोज येते बर का 
 5. कॉलेज म्हणजे Love Stories ची एक खूप मोठी आणि मस्त Book होय

School Life Status In Marathi

 1. शाळे चे हे दिवस पूर्ण जगून घ्या कारण हे फक्त काही वर्ष आहे नंतर तर बस टेन्शन टेन्शन आहे 
  School Life Status In Marathi
  School Life Status In Marathi
 2. ते वर्गातली मस्ती मजाक आणि Teachers लोकांचे बोलणेच भारी होते आता तर बस रडणेच आहे 
 3. मी तर शाळेत फक्त माझा Crush साठी जायचो आणि तुमि 
 4. शाळेत लेच प्रेम हे खरे असते नंतर जे होते ते फक्त आणि फक्त Timepass असते बर का 
 5. शाळा होती तर जात नव्हतो, सुट्ट्या मारायचे कारण शोधयायचो पण आता त्याच शाळेत रोज जा वाटतं....आसा का 
 6. जे शांती शाळेत जाउन भेटना ते कॉलेजला नाही भेटू शकत 
 7. शाळा आणि शाळे चे मित्र खरंच खूप भारी असतात राव ते मतलब साठी नाही मैत्री साठी सोबत होते 
 8. शाळेत ली मैत्री म्हणजेच खरी मैत्री आणि खरे प्रेम 

Happy Married Life Status In Marathi

 1. लग्न Arrange असोवा Love पण Happy तर आपण त्यवाच असतो जेवा आपला partner आपल्या सोबत नेहमी उबा असतो मग आपण गलत असो किंवा नाही असो 
  Happy Married Life Status In Marathi
  Happy Married Life Status In Marathi
 2. लग्न म्हणजे जीवनाची एक नवीन आणि हैप्पी सुरुवात 
 3. मला कधी कधी तर विसवासच नाही होत के तू फक्त आणि फक्त आता माझा आहे 
 4. हे पोरी तू आता फक्त माझी आहे हा म्हणून तुझी सर्व जवाबदारी आता माझी आहेत बर का 
 5. आता लग्न झाल आहे आता बस मरे पर्यंत सोबत राहायचे आहे पोरा / पोरी 

Life Success Status In Marathi

 1. स्वतावर एव्हडा विसवास ठेवा के जरी तुमाला कोणी म्हटलं के तुमि हे नाही करू शकत तरी तुमाला माहिती आणि विस्वास पाहिजे के तुमि ते करू शकता
  Life Success Status In Marathi
  Life Success Status In Marathi
 2. छोट्या छोट्या गोष्टी जे तुमि आज करत हा तेच एक दिवस तुमचे यश बनून तुमचा पुळे येतील बर का 
 3. अस जगा के उद्या चा दिवस कधीच येणार नाही आहे ..तेच तुमची खरी Successअसेल बर का 
 4. विचार कारणात वेळ वाया कर शाल तर तुमची Life पण पूर्ण वाया चाली जाणार 
 5. स्वताला एवढे मजबूत करा के किती पण खराब वेळ जरी आली तेरी तुमाला त्यात रुबाबात उभे राहता आले पाहिजे 

Life Motivational Status In Marathi

 1. जर तुमचा वाईट वेळ सुरु असेल तर नेहमी लक्षात ठेवा के लव्ह करच चांगली वेळ येणार आहे बर का 
  Life Motivational Status In Marathi
  Life Motivational Status In Marathi
 2. जर तुमि सपने बगत असाल तर ते एक दिवस खरंच पूर्ण होतात फक्त थोडा वेळ लागतो बर का 
 3. आज हरले तेरी चालेल पण पुळे नाही हरायचे बर का 
 4. हरल्या ने आपण छोटे नाही होत, हरल्या नी आपण काही नवीन शिकून परत त्या गोष्टी साठी Ready असतो बर का 
 5. हरल्या चे दुसरे नाव म्हणजे शिकणे म्हणून नेहमी शिकत राहा आणि परत ते चूक करू नका 

Life Status In Marathi One Line

 1. आज वर लक्श ठेवा भविस तर Automatic ठीक होउन जाणार एक दिवस 
  Life Status In Marathi One Line
  Life Status In Marathi One Line
 2. वेळ कमी आहे चला उटा आणि जे पाहिजे ते मिळवा
 3. वेळ तर वेळ असतो आज तुझा आहे उद्या माझा असतो 
 4. नेहमी लक्षात ठेवा कोणी पैदा महान नाही होत, तो महान होतो त्याचा महनतीने 
 5. जेर तुमचे Motivation Family असेल ना मग ते कधीच संपणार नाही बर का 

Nice Life Status In Marathi

 1. जीवन हे एक Offer आहे जे फक्त एक वेळा येते म्हणून बोलतो हिला पूर्ण पणे Use करा 
  Nice Life Status In Marathi
  Nice Life Status In Marathi
 2. जीवन हे एक छोटीसी यातरा आहे जे आपल्याला Enjoy करून कडायची आहे 
 3. जीवन हे एकाद्या कुल्फी सारखे आहे के कधी पण वीडगु शकते म्हणून लव्ह के वापर हिला 
 4. मन बदल जीवन कधी बदलून जाणार कडेल पण नाही तुमाला 
 5. जीवन नेहमी चांगले चालेल तर त्याची किंमत खतम होउन जाणार म्हणून ते आपल्याला खराब वेळ देते 

Lasts Words,
Hi guys, if you like my post Life Status In Marathi then please share this post with all your friends, and then if you want to tell anything about my post then comment in the comment section. Love you all guys, bye-bye.

No posts.
No posts.

Other Related Apps To Download

Google Pay Apk प्ले स्टोर डाउनलोड विद मेट Vidmet App Download.com Brother Status In Marathi Breakup Status In Marathi Family Status In Marathi Father Birthday Status In Marathi Sorry Status In Marathi Marathi Attitude Status Good Morning Status In Marathi Bhaigiri Status In Marathi Aai Status In Marathi Birthday Status For Sister In Marathi Alone Status In Marathi Birthday Status For Best Friend In Marathi Brother Status In Marathi Cool Marathi Status Message Emotional Status In Marathi Friendship Status In Marathi Funny Status In Marathi Girls Attitude Status In Marathi Good Night Status In Marathi Love Status In Marathi Marathi Love Shayari For Girlfriend Marriage Anniversary Status In Marathi Motivational Status In Marathi Time Status In Marathi Tapori Birthday Status In Marathi Marathi Status On Life Sad Status In Marathi Durga Chalisa PDF Shiv Chalisa Pdf Videoder Apk Download 2024 फेसबुक डाउनलोड जीबी व्हाट्सएप 2022 यो व्हाट्सएप अपडेट 2022 यूट्यूब डाउनलोड Insta Pro Whatsapp Download FM Whatsapp Download Remini Mod Apk Resso Mod Apk एलाइट मोशन OGWhatsapp Pro Snaptube एलाइट मोशन यो व्हाट्सएप यूट्यूब डाउनलोड विद मेट Phonepe Apk प्ले स्टोर डाउनलोड Temu Apk Temu Apk Unblocked Games WTF Krishna Flute Ringtone Download Google Chat App एफएम व्हाट्सएप प्ले स्टोर डाउनलोड विडमेट प्ले स्टोर डाउनलोड Temu Apk Temu Reviewer Temu Product Tester विडमेट Temu App 55 Ace Apk TikTok 18 Apkhue .com sarkari fund .com 11winner .com 55ace com apkhue .com zomhom site प्ले स्टोर डाउनलोड fastreviews in zom hom .site pdf hai com tech for bess .com विडमेट dl juwa 777 com प्ले स्टोर डाउनलोड